Friday, September 18, 2026
Latest:
करमाळा

सातोली येथे लोकनेते स्व दिगंबरराव बागलमामा यांची जयंती साजरी

“लोकनेते स्व दिगंबररावजी बागल मामा यांची जयंती सातोली तालुका करमाळा येथे साजरी करण्यात आली” यावेळी प्रतिमेचे पूजन विठ्ठल फरतडे,आजिनाथ फरतडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेवण फरतडे, विजय फरतडे, संदीप चव्हाण, संग्राम साळुंखे, ब्रह्मदेव साळुंके, अण्णासाहेब साळुंखे, उत्तरेश्वर पाडसे, मोहन गाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!