करमाळा तालुक्यासाठी आनंदाची बातमी उजनी धरण 41%भरले
*********** … उजनी वृत्त…***********
रविवार दिनांक १७/७/२२…सकाळी…६वा.।।।।
……******* उजनी धरणाची स्थिती……..*****
.
पाणी पातळी….४९३.७४० मीटर
एकूण साठा… २४१०.७२ दशलक्ष घनमीटर
८५.१२ टीएमसी
उपयुक्त साठा…६०७.९१ दशलक्ष घनमीटर
२१.४७ टीएमसी
टक्केवारी … ४०.७ %
दौंड येथून विसर्ग….. ३१ हजार९३५ क्यूसेक्स
********………*******
विशेष वृत्त****
काल दिनांक 16 /7/ 22 रोजी निरा खोऱ्यातील वीर धरणा मधून नीरा नदीत 14 हजार 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे आज रविवार दिनांक 17 रोजी सायंकाळपर्यंत भीमा नदीला पूर आलेला असेल… ….
नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे
असे नियंत्रण विभागाकडून कळवण्यात आले आहे.
.
