Thursday, April 17, 2025
Latest:
आध्यात्मिकआरोग्यसकारात्मक

सर्व धर्म समभावचे प्रतिक असलेले सामाजिक एकात्मेतेचे आदर्श जपणारे जय महाराष्ट्र मित्र मंडळ गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी हाजी अल्ताफ तांबोळी

करमाळा प्रतिनिधी
जय महाराष्ट्र मित्र मंडळाची गणेशोत्सव समितीची बैठक संपन्न झाली 2022 हे मंडळाचे 35 वे वर्ष असून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरविण्यात आले श्रींची प्रतिष्ठापना तसेच दहा दिवस विविध कार्यक्रम प्रतिष्ठापना मिरवणूक श्रींच्या समोर आकर्षक विद्युत रोषणाई व विसर्जन मिरवणुकीसाठी खास वडगाव मावळ येथील झांज पथक पारंपारिक वाद्यवृंद यांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती चालू वर्षाच्या मंडळाचे नूतन अध्यक्ष हाजी अल्ताफ तांबोळी यांनी सांगितले या बैठकीमध्ये मंडळाच्या अध्यक्षपदी हाजी अल्ताफ तांबोळी उपाध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे तरुण पटेल कार्याध्यक्षपदी नितीन घोलप खजिनदार पदी अनिल पाटील मिरवणूक प्रमुख अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती मंडळाचे संस्थापक प्रवीण कटारिया यांनी दिली याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक एडवोकेट कमलाकर वीर प्रमोद भाऊ चांदगुडे बाळासाहेब सूर्यवंशी सर संतोष पाटील सुदाम शेठ लेंडवे संजय शिंदे राजकुमार घाडगे मनोज पवार अतुल बनसुडे संतोष गानबोटे सुनील जाधव सर चंद्रकांत पाटील गजानन बाबा ननवरे शिरीष थोरबोले महेश पंडित सुजित रासकर मोहन आप्पा ननवरे शिवशंकर
वांगडे राजेंद्र चिवटे पिंटू गुगळे मोहम्मद हापीज कुरेशी दादा मिर्झा इनूस मनेरी पांडुरंग जाधव पांडुरंग वडे गजेंद्र गुरव अभय शेंडगे सुखदेव लष्कर सतीश थोरबोले राहुल परदेशी जाफर घोडके अविनाश जोशी दिनेश भांडवलकर दिलीप शेठ कटारिया सुनील शेठ कटारिया अभिजीत कटारिया सुदेश भंडारे सतीश काकडे डॉक्टर सुविध मेहता बाबाजी सिंधी रणजीत ढाणे राहुल वनारसे राजेश कटारिया नैनीश कटारिया निलेश बोरा आकाश राक्षे अल्तमश सय्यद सुनील वायकर दत्ता भुजबळ राजेंद्र शिंदे तबरेश सय्यद प्रवीण परदेशी साळुंखे सर निकु मारवाडी बंडू शेळके बापू तांबे जावेद पठाण मोहसीन पठाण नंदकुमार शहा नितीन ओंभासे अमोल जांभळे पिंटू पाटणे आदी जण उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group