सातोलीच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे मनोहर कदम उपसरपंच पदी भास्कर खुपसे यांची बिनविरोध निवड
सातोली प्रतिनिधी सातोली गावच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे मनोहर कदम उपसरपंच पदी भास्कर खुपसे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी फरतडे वनिता पाडसे उपस्थित होत्या. यावेळी सातोली ग्रामविकास आघाडीचे पॅनल प्रमुख_विठ्ठल फरतडे, दिगंबर साळुंखे, आजिनाथ फरतडे, राहुल चव्हाण, प्रवीण साळुंखे, सुहास फरतडे,भास्कर साळुंखे, अमरजीत साळुंखे, रेवण फरतडे, संग्राम साळुंखे, रोहिदास चव्हाण, नवनाथ फरतडे, उमेश साळुंखे, तानाजी फरतडे, अशोक मुटेकर, राजेंद्र साळुंके, कल्याण फरतडे. बहुसंख्य संख्येने युवक उपस्थित होते.
