Thursday, September 17, 2026
Latest:
आध्यात्मिककरमाळासकारात्मक

प.पु समंतबद्र बालक मंदिरात चिमुकल्या बाल गोपाळानी साजरा केला कृष्ण जन्माचा दहीहांडी उत्सव

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प.पु.समंतबद्र बालक मंदिर कृष्ण जन्माष्टमी दहीहांडी उत्सव मोठया उत्साहात आनंदात साजरी करण्यात आला.कृष्ण राधेच्या रुपात समंतबद्रच्या लहान विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यानी नृत्य करीत दहीहांडी उत्सावात साजरा करुन मनमुराद आनंद लुटला असुन हा उत्सव साजरा करण्यासाठी यशराज दोशी प्रतिक दोशी व सर्व पालकांचे सहकार्य लाभले शाळेच्या शिक्षिका ज्योती पांढरे,सविता चिंचकर,सौ.चित्रा पेठकर यांनी कार्यक्रय यशस्वीपणे पार पाडला

error: Don\'t try to copy. Content is protected !!