श्री कमलादेवी देवस्थान ट्रस्ट श्रीदेवीचामाळ यांच्यावतीने करमाळ्याच्या नूतन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी श्रीकमलादेवी देवस्थान मंदिर समिती ट्रस्ट यांच्यावतीने करमाळा नूतन तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांचा श्रीकमलादेवी प्रतिमा श्रीफळ नारळ शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे , सचिव अनिल पाटील विश्वस्त डॉ.प्रदीपकुमार जाधव पाटील विश्वस्त डॉ.महेंद्र नगरे,विश्वस्त सुशिल राठोड विश्वस्त एडवोकेट शिरीषकुमार लोणकर विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर मंदिर पुजारी दादासाहेब पुजारी श्यामराव पुराणिक पुरोहित महादेव भोसले प्रशासन अधिकारी अशोक गाठे व्यवस्थापक उपस्थित होते.
