करमाळ्याचे सुपुत्र सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सोलापुर जिल्हा बैठकीत दाखवली आपली नेतृत्वाची चुणूक
करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे सुपुत्र मध्यमवर्गीय कुटुंबातून आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर करमाळा शहराचे सचिव तै जिल्हा अध्यक्ष या पदावर ती कामाच्या जोरावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत गाव तेथे राष्ट्रवादी घर तेथे राष्ट्रवादी पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागून आगामी लोकसभा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष दिपक आबा साळुंखे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तालुका गाव पातळीवरील सर्व पदाधिका व कार्यकर्ते मोठ्याने संख्येने उपस्थित होते एकंदर अभिषेक आव्हाड यांनी सोलापूर जिल्ह्याच्या बैठकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.
कार्यकर्ता जर प्रामाणिक असेल व आपल्या पक्षाचे काम प्रामाणिक केले पण केले तर खऱ्या अर्थाने त्याला त्याच्या नेतृत्वाला नक्कीच न्याय मिळतो व संघर्ष करणाऱ्या नक्कीच यश मिळते आज बड्या रती महारथी नेत्यांच्या बैठकीमध्ये करमाळा तालुक्या चा मध्यमवर्गीय कुटुंबातील अभिषेक आव्हाड यांनी आपल्या वकृत्व ची छाप सर्वांच्या मनावर सोडली आहे. आमदार संजयमामा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील व जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
