Friday, September 18, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

रावगाव येथील सिंधुबाई दत्तात्रय काळे यांचे दुखःद निधन

रावगाव प्रतिनिधी रावगाव येथील सिंधुबाई दत्तात्रय काळे यांचे काल अल्पआजाराने त्यांचे दुखःद निधन झाले त्यांचे वय 68 वर्ष इतके होते त्यांच्या पाठीमागे पती ,दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे श्री संतोष काळे सर यांच्या त्या चुलती होत्या त्यांच्या मृत्युने काळे परिवारावर दूखाःचा डोंगर कोसळला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!