करमाळासकारात्मक

पै. महेश (सोनू) आवताडे पै. राज मोरे यांचा वाढदिवस आमदार संजयमामा टायगरग्रुपचे तानाजी भाऊ यांच्या हस्ते साजरा

करमाळा प्रतिनिधी संजयमामा समर्थक युवक नेते उद्योजक भरत भाऊ आवताडे यांचे चिंरजीव पै.महेश उर्फ सोनू आवताडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांचे चिंरजीव पै.राज मोरे यांचा वाढदिवस आमदार संजयमामा शिंदे  महाराष्ट्र टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी (भाऊ) जाधव यांच्या शुभहस्ते टायगर ग्रुपच्या कार्यालयामध्ये वाढदिवस . दोघांचा सत्कार करुन केक कापुन साजरा केला मामांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.                     यावेळी संजयमामा समर्थक आदिनाथचे मा.संचालक तानाजी बापू झोळ,मा.जि.प.सदस्य उद्धवदादा माळी  भरतभाऊ आवताडे,नानासाहेब मोरे, लखन आमटे, ईश्वर साने , ईश्वर साने आकीब शेख टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group