Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

कोर्टी येथील सुमनबाई मेहेर यांचे दुखःद निधन

कोर्टी प्रतिनिधी
सुमनबाई अर्जुन मेहेर रा.कोर्टी ता.करमाळा यांचे मंगळवार ६ सप्टेंबर रोजी ,दु.४ वा वृध्दपकाळाने निधन झाले.मृत्युसमयी त्या ७० वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती,दोन मुली,सुन नातवंडे असा परिवार आहे.सहा.अभियंता श्रीरंग मेहेर यांच्या त्या चुलती होत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group