ओम नमो व्यंकटेशाय… श्री तिरुपती बालाजी अपंगांसाठी मोफत देवदर्शन यात्रा -लक्ष्मण बुधवंत
रावगाव प्रतिनिधी ओम नमो व्यंकटेशाय…
श्री तिरुपती बालाजी अपंगांसाठी मोफत देवदर्शन यात्रा..रावगांव येथील श्री तिरुपती बालाजी मंदिर ,श्री अष्टोधरा शत:१०८चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट हैदराबाद,साईसृष्ठी इन्फ्राटेक महाराष्ट्र राज्य,वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव,कालिंदा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “श्री तिरुपती बालाजी मोफत देवदर्शन यात्रा”
एकुण..४७ अपंगांची देवदर्शन यात्रा आम्ही मोफत देत आहोत तरी कर्जत, जामखेड,करमाळा तालुक्यातील अपंग व्यक्तींनी संपर्क साधावा..एक अपंगासोबत एक व्यक्ती..अशा एकुण..१०८ लोकांची मोफत श्री तिरुपती बालाजी देवदर्शन यात्रा आयोजित करत आहोत..
१)अपंग असल्याचे सर्टिफिकेट महाराष्ट्र शासन, भारत सरकार.
२) आधार कार्ड.
३)अपंगासोबत स्वतः च्या घरचा व्यक्ती सोबत असावा.
४)अपंगत्व ५०% पेक्षा जास्त असावे.
५)श्री तिरुपती बालाजी देवदर्शन एकुण ५दिवसांची असेल.
६) यात्रेची दिनांक..२८/१०/२२ते १/११/२२अशी असेल,व दिनांक बदलण्याची गरज भासली तर तो निर्णय यात्रा कमिटी चा असेल.
७) सर्व प्रवास हा शासकीय.. रेल्वे चा,एस .टी .बस चा असेल.
श्री तिरुपती बालाजी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजक..
१)श्री .वेणु कुमार चुक्ला
‘हैदराबाद'( श्री अष्टोधरा शत:१०८चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट हैदराबाद)
२)श्री. रणजित दादा नलवडे (कर्जत)
ज्योतिर्लिंग स्टोन क्रशर डोबाळवाडी.
३)श्री. अतुलराजे जाधव (कर्जत)
साईसृष्ठी इन्फ्राटेक महाराष्ट्र राज्य..
४)श्री.लक्ष्मण बुधवंत (रावगांव)
वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव,श्री तिरुपती बालाजी मंदिर समिती रावगांव.
देवदर्शन यात्रेसाठी नावनोंदणी संपर्क क्रमांक..
७७०९३९२२३४,९३७०८३५२८४
…आपलेच सेवक…
श्री तिरुपती बालाजी मोफत देवदर्शन यात्रा कमिटी…रावगांव, कर्जत…
गोविंदा गोविंदा जय बालाजी जय जय बालाजी
