सेवानिवृत्त मेजर एस .टी चालक दत्तात्रय मुसळे यांचे दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी सेवानिवृत्त मेजर एस .टी चालक दत्तात्रय मुसळे वय 85 यांचे आज पहाटे 5 वाजून 30 मिनिटाने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून अंत्यविधी दुपारी 2 वाजता बारा बंगला जवळील स्मशान भूमी येथे होणार आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात पाच मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे .मनमिळावु प्रेमळ स्वभावाचे म्हणून परिचित होते. कौटुंबिक जीवनातही त्यांनी परिश्रम करून आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा केले होते . हसतमुख प्रेमळ व्यक्तिमत्त्व असलेले त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
