Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

सूर्यकांत चिवटे यांच्या मातोश्री गं.भा. पार्वती सदाशिव चिवटे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी श्री सूर्यकांत सदाशिव चिवटे यांच्या मातोश्री ग, भा, पार्वती सदाशिव चिवटे वय 80यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले . त्यांच्या मृत्यूपच्यात चार मुले दोन मुली जावई सुना नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून ठीक दु ,3 वाजता निघणार आहे. त्यांच्यावर लिंगायत स्मशानभूमी एसटी स्टँड जवळ करमाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!