कावळवाडी गावावरती शोककळा सौ.सिंधुबाई यशवंत शेजाळ यांचे दुखःद निधन
कावळवाडी प्रतिनिधी कावळवाडी येथील सौ.सिंधुबाई यशवंत शेजाळ यांचे १० सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक दुखःद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ४५ वर्ष होते श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री रामभाऊ हाके यांची बहीण उपसरपंच पोपट शेजाळ यांची भावजय असुन त्यांच्या मृत्युपश्चात पती एक मुलगा सुन तीन मुली दोन नातवंड असा परीवार आहे.सिंधुंबाई यांचा स्वभाव अंत्यत प्रेमळ मनमिळावु असा होता त्यांच्या अचानक आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


