पांडे येथे श्रावणी सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे वाटप
*पांडे प्रतिनिधी पांडे येथे श्रावणी सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रथम महादेवाच्या पिंडीस दुग्ध अभिषेक करण्यात आला या धार्मिक कार्यक्रमाचे पुरोहित श्री सुनील काका कुलकर्णी यांनी केले. यावेळी मंदिरात भजना ते कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते भजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुधाकर काका लावंड करमाळा तालुका शिवसेना अध्यक्ष यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि महादेवाचे दर्शन घेतले या भंडाराच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने हो त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अण्णा सुपनवर हे उपस्थित होते या श्री महादेवाच्या भंडाराच्या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते*
