Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळासकारात्मक

संकटकाळी मदतीस धावून रुग्णाला दवाखान्यात दाखल करणारे देवदूत दिग्विजय बागल

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोर्टी – सावडी रस्त्यानजीक अपघात झाला असता, मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांनी स्वतः रुग्णाला इस्पितळात पोचवले. तसेच अपघातग्रस्ताची आस्थेने विचारपूस करून त्यांना ‘कोणतीही काळजी करू नका आम्ही आहोत’ असे आश्वस्त केले.यावेळी डॉक्टरांशी चर्चा करून सदर रुग्णाची विशेष काळजी घेण्याबाबत मा. दिग्विजय बागल यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!