करमाळा युवा सेनाप्रमुख उद्योजक राहुल कानगुडे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना पदाधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची घेतली भेट युवा सेनेचे केले कौतुक
करमाळा प्रतिनिधी करमाळा युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच करमाळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत मिळावी याबाबतची माहितीही दिले होते. या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे तसेच युवा सेना उपतालुकाप्रमुख दादासाहेब तनपुरे, लखन शिंदे,छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक प्रनवजी गवंडी, विशाल पाटील,गणेश गोसावी आदि करमाळा युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
