Tuesday, April 22, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

करमाळा तालुक्यातील लंपी आजाराने बाधित जनावरांना कोरम टाईमकक्ष उभारण्यात यावा- आण्णासाहेब सुपनवर

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील लंपी आजाराने बाधित जनावरांना कोरम टाईमकक्ष उभारण्यात यावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे करमाळा तालुक्यामध्ये लंपी आजाराने थैमान घातलेले आहे तालुक्यामध्ये हजार ते दीड हजार जनावरे लंपीआजाराने बाधित झालेली आहेत शंभर ते दीडशे जनवारे मृत पावलेले आहेत शेतकऱ्यांचे पशुधन डोळ्यासमोर संपत चाललेले आहे तरी प्रशासनाने लंपी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना करमाळा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट वाईज एक कॉरंटाईन कक्ष उभारण्यात यावा करमाळा तालुक्यातील पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाड्य वस्त्यावर जाताना मोठा त्रास होत आहे काही कर्मचाऱ्यांना अपघातामध्ये हात व पाय गमवावे लागलेले आहेत जिल्हा परिषद गटामध्ये क्वारंटाईन कक्ष उभारल्यास पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना उपचार करण्यासाठी सोयीचे जाणार आहे प्रशासनाने ताबडतोब कॅरमटाईन कक्ष उभारण्यात यावे अशी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group