Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

जेष्ठ नागरिक सेवानिवृत एस टी कर्मचारी विठ्ठल जगन्नाथ गवळी यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील खंदक रोड येथील जेष्ठ नागरिक सेवानिवृत एस टी वाहक विठ्ठल जगन्नाथ गवळी 21 नोव्हेंबर रोजी रात्री 11:00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा दोन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे.करमाळा शहरातील हिंदु स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिग्मी एंजट वैभव गवळी यांचे वडील व कमलाई लॅबचे महेश गवळी यांचे चुलते होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!