करमाळासकारात्मक

घारगावचे सुपुत्र विशाल सरवदे याच्या जिद्दीला सलाम एका हाताने पायाने 50 टक्के अस्थिव्यंग असून देखील लहान मनापासून जे मनामध्ये बाळगले ते स्वप्न केले पुर्ण.

करमाळा प्रतिनिधी
डायमंड कट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 7200 चित्रपट सहभागी झाले होते त्यामध्ये *पंचफुला* या लघु चित्रपटाला ऐकून 4 नामांकन मिळाले आहेत
सर्वोत्तम दिग्दर्शक , सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले फिल्म , सर्वोत्तम लघु चित्रपट,आणि सर्वोत्तम अभिनेता अवार्ड मिळाले आहेत.
*पंचफुला* ही शॉर्टफिल्म तयार केली यातून समाज जागृत व्हावा व व्यसन सोडून व्यसनमुक्त व्हावा समाजामध्ये जनजागृती व्हावी तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बरबाद होत चाललेली आहे बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त होत चाललेले आहेत आपल्या कुटुंबाची काय अवस्था होते या फिल्ममध्ये पहावी या हेतूने बनवलेली आहे ही शॉर्ट फिल्म पाहून नक्कीच तरुण पिढी बाहेर पडेल व व्यसनमुक्त होईल यातून तरुण पिढीने बोध घ्यावा व व्यसनमुक्त व्हावे असे आवाहन विशाल सरवदे यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group