Friday, September 18, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

मकाईचे संचालक रामभाऊ हाके यांना पितृशोक वडील कारभारी हाके यांचे दुख:द निधन

कावळवाडी प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ हाके यांचे वडील कारभारी अण्णा हाके यांचे 13 जानेवारी रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कावळवाडी गावावर शोककळा पसरली आहे अत्यंत मनमिळाऊ प्रेमळ स्वभाव असलेले कारभारी यांना हाके यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.साप्ताहिक पवनपुत्र परिवाराच्यावतीने भावपुर्ण श्रंध्दाजली

error: Don\'t try to copy. Content is protected !!