Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त करमाळा भाजपातर्फे अभिवादन

करमाळा  प्रतिनिधी एकात्म मानवदर्शन आणि अंतोदयाचे प्रणेते, उत्कृष्ट संघटक, श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त करमाळा भाजपा संपर्क कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,

तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम ही घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल ,डबल महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, किसन मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, अशोक शहा, संजय किरवे, संदीप काळे ,सोमा भागडे ,सचिन शेळके, मनोज मुसळे, लक्ष्मण काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group