Monday, April 21, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

श्रीमती सरसबाई गुगळे यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील प्रतिष्ठीत व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार गुगळे यांच्या मातोश्री श्रीमती सरसबाई चंपालाल गुगळे(वय वर्षे ८० )यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले . श्रीमती गुगळे यांची इच्छा व संकल्पानुसार मृत्यूनंतर नेत्रदान केले आहे .त्यांचे पश्चात कॉन्ट्रॅक्टर संतोषकुमार गुगळे, व्यापारी विजयकुमार गुगळे व सोन्याचे व्यापारी अजयकुमार गुगळे हे ३ मुले, २ मुली सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे . त्यांच्या अंत्ययात्रेस व्यापारी तसेच राजकीय, सामाजीक क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी श्रीमती गुगळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group