रवींद्र धंगेकरांच्या रूपाने काॅग्रेसची विजयाची घोङदौङ अशीच राज्य भर चालु राहील : प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी
आजवरचा काॅग्रेस पक्षाचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळी काॅग्रेस ला संम्पवण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी क्रांती ही पुण्याच्या मध्यवर्ती भागातुन घङली आहे , मग अगदी लोकमान्य टिळकांन पासुनची उधारणे आहेत , जे भध्यवर्ती पुण्यात होते तेच हळु हळु संपुर्ण महाराष्ट्रात झाले आहे आणि पुढेही गतिमानतेने सुरू राहील , असा विश्वास करमाळा काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केला
पुढे बोलताना जगताप म्हणाले की धंगेकरांचा विजय हा सामान्या जनता , बेरोजगार युवक युवती व्यापारी यांनी दिलेला जातीयवादी शक्ती आणि महागाई च्या विरोधातला कौल आहे .
