सकारात्मक

पुण्यात आपल्या आवडीचे घर घेण्यासाठी दिगंबरराव बागल मामा  कृषी महोत्सवातील आमच्या स्टॉलला भेट द्या-अनिल कदम     

                                                                  करमाळा प्रतिनिधी.पुण्यात घर घेण्यासाठी आता चिंता करण्याचे कारण नाही सर्वसामान्य माणसाला परवडेल असे घर देतो आम्ही सर्वसामान्यांना परवडणारी घरी ही संकल्पना आमच्या हरिजन ग्रुप पुणे तर्फे राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत हडपसर परिसर तसेच पुणे परिसरातील सर्व नामांकित बिल्डरच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळून देण्यासाठी ग्रुप काम करत आहेनोकरदार व्यवसायिक शेतकरी महिला या सर्वांसाठी गृह कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे वन बीएचके 28 लाखापासून पंधरा टक्के डाऊन पेमेंट भरून आजच आपल्या स्वप्नातील घरी घ्या अधिक माहितीसाठी आमच्या कृषी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन आपल्या पसंतीचे घर घेण्याचे स्वप्न साकार करा अधिक माहितीसाठी संपर्क अनिल कदम मोबाईल नंबर 82 75 53 4664 विजय ससाने  9028276477या नंबर वर संपर्क साधून कृषी प्रदर्शनातील आमच्या स्टॉलला भेट द्या असे आव्हान अनिल कदम यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group