करमाळानिधन वार्ता

करमाळा तालुक्याचे ज्येष्ठ विधी तज्ञ एडवोकेट एनडी रोकडे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली- माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ व आमचे मार्गदर्शक ॲड. एन . डी रोकडे (बाबा ) यांच्या दुःखद निधनाचे वृत्त समजले . मन अत्यंत व्यथित झाले, परंतु ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही . बाबांनी त्यांच्या वकीली व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला . ॲड रोकडे बाबांच्या निधनामुळे रोकडे कुटुंबियावर जो दुःखाचा आघात कोसळला आहे त्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ति देवो . मी व्यक्तिशः रोकडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे . परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो व सद्गती लाभो हिच प्रार्थना 🙏 *जयवंतराव जगताप ( माजी आमदार, करमाळा )* .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group