Friday, September 18, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

झरे येथील डॉ. बापू काळे यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन                 

करमाळा प्रतिनिधी                                                झरे गावचे सुपूत्र डॉ. बापू काळे वय 46 यांचे अल्पशा आजाराने काल बुधवारी दि.22,मार्चला सायंकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले .त्यांच्या मागे ,आई वडील पत्नी ,मुलगी आणि दोन भाऊ असा परीवार आहे ते मितभाषी शांत संयमी आणि हसऱ्या स्वभावाचे होते त्यांनी वीस वर्ष पाटस या शहरासह तालुक्यातील रुग्णाची सेवा केली. त्यांच्या अकाली निधनामुळे झरे गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!