जेऊर येथील रहिवासी आणि लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि सचिव उत्तम अनंत मोरे (वय ८०) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
निधन वृत्त..
उत्तम मोरे
करमाळा-
जेऊर येथील रहिवासी आणि लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि सचिव उत्तम अनंत मोरे (वय ८०) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार होता.
पत्रकार निकील मोरे यांचे ते वडील होते.
त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरातील मान्यवर व जेऊर ग्रामस्थांनी शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली.