करमाळा

ग्रामपंचायत वाशिंबे यांच्यावतीने सन 2022 -23 चा 5 टक्के अपंग कल्याण निधी 15 टक्के दलित सुधारणा निधीचे वाटप- लोकनियुक्त सरपंच तानाजी( बापू)झोळ,

               वाशिंबे प्रतिनिधी ग्रामपंचायत वाशिंबे यांच्यावतीने सन 2022 -23 चा 5 टक्के अपंग कल्याण निधी व 15 टक्के दलित सुधारणा निधीचे वाटप लोकनियुक्त सरपंच तानाजी( बापू)झोळ,उपसरपंच अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, धोंडीराम कळसाईत,शिवराज झोळ ग्रामसेवक टी.एस येडे भाऊसाहेब, मधुकर टापरे, नामदेव बोबडे शरद शिंदे, हनुमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी बोलताना सरपंच तानाजी (बापू) झोळ म्हणाले की या निधीचे वाटप आपण दरवर्षी करणार असल्यामुळे सर्व वंचित घटकांना याचा लाभ मिळणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी अशोक ननवरे, देविदास राऊत, रणजित जगदाळे यांनी परिश्रम घेतले.प लोकनियुक्त सरपंच तानाजी( बापू)झोळ,उपसरपंच अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, धोंडीराम कळसाईत,शिवराज झोळ ग्रामसेवक टी.एस येडे भाऊसाहेब, मधुकर टापरे, नामदेव बोबडे शरद शिंदे, हनुमंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी बोलताना सरपंच तानाजी (बापू) झोळ म्हणाले की या निधीचे वाटप आपण दरवर्षी करणार असल्यामुळे सर्व वंचित घटकांना याचा लाभ मिळणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी अशोक ननवरे, देविदास राऊत, रणजित जगदाळे यांनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!