करमाळाशैक्षणिक

अमरनाथ चिवटे भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौदाव्या क्रमांक

करमाळा प्रतिनिधी भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत करमाळा येथील अमरनाथ चिवटेचा राज्यात चौदावा तर जिल्ह्यात आठवा क्रमांक आला आहे. तो सध्या चौथीत शिक्षण घेत आहे. अमरनाथला सारिका चेंडगे व सिद्धी रोकडे आई अपर्णा चिवटे यांनी मार्गदर्शन केले होते. अमरनाथ चिवटे हा गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून या संस्थेचे मुख्याध्यापक नितीन भोगे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!