करमाळा

नेरले सोसायटीवरती माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे वर्चस्व चेअरमनपदी तानाजी जगताप

करमाळा:नेरले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या सन 2022 -23 ते 2027 -28 या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप व मा .नारायण आबा पाटील यांचे ग्रामविकास पॅनेलने आमदार श्री संजय मामा शिंदे यांच्या गटाचा दारुण पराभव केला त्यामध्ये विजयी उमेदवार श्री तानाजी जगताप ,श्री राहुल भोसले- पाटील , श्री. शहाजी गवळी, श्री. तात्यासाहेब कोपनर ,श्री .अनिस मोमीन ,श्री .अभिमान लोंढे. श्री. सखाराम ठोंबरे ,श्री. रुपेश पोळ, श्री. नानासाहेब नाईक, श्री. सतीश शेळके, सौ .कान्होपात्रा पन्हाळकर ,सौ.पद्मिनी दौंड, सौ. सुरेखा गलांडे यांचा समावेश आहे.
आज झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये चेअरमन पदासाठी श्री. तानाजी जगताप व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. राहुल भोसले -पाटील यांचेच अर्ज आलेने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. मुंडे मॅडम यांनी केली. तानाजी जगताप हे तिसऱ्यांदा चेअरमन पदी विराजमान झाले आहेत ते प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांचे भाचे असून जयवंतराव जगताप गटाचे खंदे समर्थक आहेत. चेअरमन आणि व्हाईट चेअरमन या दोघांचाही सत्कार जगताप गटाचे युवा नेते माजी नगराध्यक्ष श्री. नारायण बापू जगताप यांनी केला त्यावेळी गावातील श्री .बंटी शेठ जाधव ,श्री .महेश राजे भोसले- पाटील ,श्री .विजय पन्हाळकर, श्री .काकासाहेब पाटील,श्री.नानासाहेब जगताप, श्री.बाळासाहेब गवळी,श्री. अप्पाराव हंडाळ, श्री. पैलवान दादासाहेब दोंड, श्री, बंटी सावंत, श्री, बिभीषण सुरवसे, श्री. दादासाहेब दोंड(फिटर), श्री.उत्तम पन्हाळकर,श्री .गणेश गलांडे, श्री. समाधान गलांडे, श्री. अमृत गायकवाड, श्री. रामकृष्ण पोळ, श्री. जयनंद बापू पोळ,श्री. बंडोबा पाटील, श्री.दतात्रय पोळ इत्यादी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी संस्थेचे सचिव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक श्री. सदाशिव पाटील यांनी मार्गदर्शन केले दोन्ही गट एकत्र करण्यामध्ये श्री विजय पन्हाळकर यांनी मोलाची भूमिका बजावली व त्यांना मतदार बांधुनी मोलाचे सहकार्य केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group