Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट तर्फे दिवाळी निमित्त भरगोस बक्षीसांसोबत तालुकास्तरीय किल्ला बांधणी स्पर्धाचे आयोजन

*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या माध्यमातून भरगच्च अश्या बक्षीससोबत या वर्षीच्या दिवाळी सुट्टीमध्ये किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रथम बक्षीस 3333,. द्वितीय 2222 , तृतीय 1111, चतुर्थ 555 ,पाचवे बक्षीस 555 सोबत ट्रॉफी आणि मानपात्र देऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा केवळ करमाळा तालुक्या पूर्ती च मर्यादित आहे. या दिवाळी सुट्टी मध्ये सर्वांनी किल्ला बांधणी स्पर्धेत सहभागी व्हावं ही विनंती आयोजक यांच्याकडून करण्यात आली .
*स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख 26/10/2025*
*अधिक माहितीसाठी : 9860878234 / 9822878234*

error: Don\'t try to copy. Content is protected !!