मकाई सहकारी साखर कारखान्याच्या अवैध अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल-प्रा. रामदास झोळ
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी अवैध अर्जासाठी मकाई बचाव समितीचे प्रा.रामदास झोळ सर रिट याचिका दाखल केली आहे.या पारेवाडी गट प्रा.रामदास झोळ माया रामदास झोळ प्रवीण तानाजी बाबर चिखलठाण गट नंदकुमार दत्तात्रय पाटील आण्णासाहेब भागवत देवकर वांगी गट देशमुख तानाजी भगवान सुधीर हरीदास साळुंके मांगी गट,संतोष नारायण वाळुंजकर ईतर मागास प्रवग-मारूती रंगनाथ बोबडे अंकुश रामचंद्र भानवसे अनुसुचित जाती आढाव अशोक उत्तम महिला राखिव गट-माया रामदास झोळ अश्विनी सुनील पालखे भिलारवाडी गट प्रवीण तानाजी बाबर यांचा समावेश आहे सदर याचिकेचा निकाल नक्कीच आमच्या बाजुने लागुन सर्व जागा मंजुर होऊन निवडणुक लढणार असल्याचे सांगितले आहे.
