करमाळा शहरात गुणवंत विद्यार्थी घडवणारे मोहिते दाम्पत्य मोहिते क्लासेसची भरारी
करमाळा तालुका शहर शैक्षणिक दृष्ट्या करमाळा प्रगत झाला पाहिजे या भावनेतून बाळासाहेब मोहिते सर व त्यांच्या पत्नी मोहिते मॅडम यांनी मोहिते क्लासेस नावाने याची सुरुवात सावंतगल्ली करमाळा येथे केली लहरो से डरकर नौका पार नही होती कोशिश करने वाले कभी हार नही ही भावना उराशी बाळगुन सुरुवात केली या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणीही गुरु नसताना केवळ जिद्द चिकाटी परिश्रम तिच्या जोरावर गुणवत्ता प्रधान काम करून नावलौकिक मिळण्याचे काम केले आहे.वास्तविक मोहिते सरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचा वसा त्यांच्या धर्मपत्नी यांनी जपला आहे त्यांच्या क्लासला येणारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी मध्ये नंबर लागत असून डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक शेतकरी व्यापारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांचे मुले व मुली त्यांच्याकडे क्लासमध्ये शिक्षण घेत आहे 100% निकालाची परंपरा त्यांनी कायम जपली असून विद्यार्थी घडवण्यासाठी या दाम्पत्याची कार्य नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे
यंदाच्या वर्षीही निकालाची यशस्वी परंपरा त्यांनी कायम ठेवली असून विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष अत्याधुनिक पद्धतीने डिजिटल शिक्षणाची सोय बदलत्या पॅटर्ननुसार तंत्रज्ञानाच्या दर्जेदार पद्धतीने नुसार शिक्षण सर्व चाप्टर प्रोजेक्ट द्वारे क्लास या सरळ सोप्या भाषेत समजून सांगून प्रशस्त हॉल वरील सर्व परिसर सीसीटीयुक्त पार्किंगची सोय वातानुकूल क्लासरूमची सोय विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेऊन गुणवत्ता प्रधान शिक्षण देण्यासाठी बाळासाहेब मोहिते व च्या धर्मपत्नी मोहिते मॅडम कार्यरत असतात त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज कार्यरत असून मोहिते क्लासेस विद्यार्थी घडवण्याचे एक केंद्र बनले आहे.
