Uncategorized

भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांची अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

करमाळा प्रतिनिधी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांची अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. धैर्यशील मोहिते पाटील यांचा अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा यांच्यावतीने तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भगवंत काका कुलकर्णी गणेश कुलकर्णी स्वप्निल कुलकर्णी शुभम कुलकर्णी सचिन कुलकर्णी मनोज कुलकर्णी शुभम कुलकर्णी आबासाहेब टापरे राजेंद्र भोसले भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश चिटणीस दिपक चव्हाण शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल जेष्ठ कार्यकर्त संजय आण्णा घोरपडे भाजप सरचिटणीस अमरजीत साळुंखे नरेंद्रसिंह ठाकुर,शाम सिंधी , ज्ञानेश्वर खाटमोडे, शिवाजी जाधव,उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!