Friday, August 21, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांचे वडील वसंतराव मोरे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे तिचे वडील वसंतराव मोरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून फंड गल्ली नागराज चौक करमाळा येथून दुपारी चार वाजता निघणार आहे .वसंतराव मोरे  धार्मिक प्रेमळ कष्टाळु मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक निधनानंतर सर्वत्र हळहळू व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!