फिसरे गावचे कॉन्टॅक्टर सुभाष नेटके यांना मातृशोक 11 ऑक्टोंबर रोजी संगोबा येथे दशक्रिया विधी*
करमाळा प्रतिनिधी फिसरे गावचे काॅन्ट्रक्टर सुभाष नेटके त्यांच्या मातोश्री लंकाबाई पितांबर नेटके यांचे 2 ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या मृत्यू पश्चात पती पिंताबर नेटके, सुभाष नेटके धनंजय नेटके ही दोन मुले सौ महानंदा लोकरे, सुवर्णा पवार या दोन मुली असून सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रेमळ मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्या परिचित होत्या. त्यांचा दशक्रिया विधी 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी ठिक आठ वाजता संगोबा येथे सिनानदी काठी होणार आहे.
