करमाळाशैक्षणिकसकारात्मक

करमाळा तालुक्यातील केम येथील विद्यार्थी मयुरेश लोंढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील केम येथील आणखी एक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जात आहे अजिंक्य अंकुश तळेकर त्यानंतर मयुरेश महादेव लोंढे हा पण विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जात आहे असे समजताच केम गावामध्ये ह्या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे केम येथील अजिंक्य अंकुश तळेकर व मयुरेश महादेव लोंढे या दोन विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळत आहे त्यामुळे केम सह आजूबाजूच्या गावात देखील या दोन्ही विद्यार्थ्यांचे जोरात कौतुक होत आहे त्यानंतर आता तो विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिका येथे जात आहे करमाळा तालुक्यातील केम गावच्या सुवर्ण इतिहासात अजून एक सोनेरी पण जोडलं गेलं आहे ज्यांनी हयातभर विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केलं असे आदरणीय कै. भगवान दगडे गुरुजी यांचे नातू व शोभा लोंढे व महादेव लोंढे यांचे चिरंजीव डॉ मयुरेश लोंढे यांची उच्च शिक्षण घेऊन केम गावचे नाव देशात उज्वल करावे अशा अपेक्षा येथील नागरिकांना वाटत आहेत postdoctoral fellow (Zorn postdoctoral fellow) in mathematics at Indiana university Bloomington usa गणित विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिका येथे निवड झाली आहे तुम्हा दोघांचे हे यश केम व परिसरातील मुलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल पुढील वाटचालीसाठी गावकऱ्यांनी अजिंक्य अंकुश तळेकर व डॉ मयुरेश लोंढे यांना शुभेच्छा दिल्या आहेत उच्च शिक्षण घेऊन केम गावचे नाव व देशाचं उज्वल करावे अशा अपेक्षा येथील नागरिकांना वाटत आहेत

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group