अयोध्या जन्मभुमी करमाळा शहरातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गणेश व्यापारी मंडळाच्यावतीने श्रीराम पताका लावून भव्य स्वागत
करमाळा प्रतिनिधी श्रीराम जन्मभुमीत पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तसेच करमाळा शहरातील वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा राम सीता हनुमान यांची प्रतिष्ठा होणार श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणीमुळे संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण असून करमाळ्यामध्ये संपूर्ण शहर श्रीराममय झाले आहे .करमाळा शहरातील व्यापारी तरुण मंडळाच्या वतीने मेन रोडच्या चौकामध्ये श्रीरामाची पताका लावून रामलल्लाच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी व्यापारी गणेश मंडळाचे कार्यकर्तेस्नेहल कटारिया,लखन ठोबरे,आभिषेक देवी,प्रितम लुकड,भावेश देवी,संकेत पुराणीक,ओम चिवटे,अभिनव देवी , अजिंक्य गुगळे ,रामा वाघमारे,विशाल भिगारे,अथर्व जव्हेरी,अक्षय सोनी शैलेश राजमाने ,दर्शन ऊपादे,प्रथमेश मिसाळ,वेदात उदावत्त ,अक्षय सिध्दी आदी युवक तरुणांनी चौकामध्ये श्रीरामाची पताका लावली आहे. करमाळयाबरोबर अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे भव्य स्वागत केले आहे.
