Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

प्रयागबाई सूर्यवंशी यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी
येथील प्रयागबाई बाळासाहेब सूर्यवंशी (वय 86) यांचे आज ता.5 फेब्रुवारी सायंकाळी 6.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रम सूर्यवंशी तथा स्वामी समर्थ प्रिंटिंग प्रेसचे संचालक दयानंद सूर्यवंशी यांच्या त्या आई होत. त्यांचे अंत्यसंस्कार मंगळवार दि . 6 फेब्रुवारीला अमरधाम स्मशानभूमी मध्ये करण्यात येणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!