होमिओपॅथीचे जनक डॉक्टर हाॕनेमन यांची 270 वी जयंती करमाळ्यात साजरी
करमाळा प्रतिनिधी होमिओपॅधी ही सगळ्यात सुरक्षित प्रणाली मानली जाते त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत अशी होमिओपॅथी वैद्यकीय उपचार पद्धती सर्वाना उपयुक्त अशी उपचार पद्धती मानवासाठी वरदान असुन याचे सर्व श्रेय होमिओपॅथी संस्थापक जनक डॉ. हानेमन यांच्या कार्याला जाते. डॉक्टर हाॅनेमन २७० वी जयंती करमाळा होमिओपॅथी डॉक्टर असोशिएशन यांच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉक्टर श्रीराम परदेशी डॉक्टर बिपिन परदेशी डॉक्टर अविनाश घोलप डॉक्टर विनोद गादिया डॉक्टर नेटके डॉक्टर समीर बागवान डॉक्टर रविकिरण पवार ,डॉक्टर राजेश मेहता,डॉक्टर सौ मेहता डॉक्टर , डॉक्टर सौ भोसले ,डॉक्टर सौ.सांरंगकर, डॉक्टर सौ. करंजकर,डॉक्टर नेटके, डॉक्टर सौ. खोसे, डॉक्टर सौ.पवार,डाॅक्टर सौ.रेश्मा भांबळ, डॉक्टर सौ .घोलप उपस्थित होते.
