करमाळा

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने डॉ आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना यांच्यावतीने आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घघाटन डॉ. सादीक बागवान बालरोगतज्ज्ञ डॉ प्रशांत करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात नव्वद रक्तदात्यानी रक्तदान करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रक्त दान करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले .हे रक्त दान शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!