Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

श्रीमती जानकाबाई किसन चौधरी यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी झरे येथील रहिवासी जानकाबाई किसन चौधरी यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे.त्यांच्या मृत्युपश्चात बहिण भाऊ असा परिवार आहे. अमोल सुरवसे प्रविण सुर्वे यांच्या मावशी होत्या.जानकाबाई यांच्या निधनामुळे चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group