शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त ७ मार्च रोजी करमाळा शहरात आरोग्य शिबिर एकनाथ हीरक आरोग्य वर्षानिमित्त उपक्रम
करमाळा प्रतिनिधी
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ आरोग्य हीरक वर्षानिमित्त तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवार 7 मार्च रोजी करमाळ्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरासाठी नामांकित जवळपास 30 ते 40 तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच मोफत चष्म्याची वाटप केली जाणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर ओंकार उघडे पाटील व सचिव दिपकराव पाटणे यांनी दिली आहे . या आरोग्य शिबिरात कॅन्सर रुग्णांची तपासणी मांजरे हॉस्पिटल बार्शीकरणार असूनगांधी फाउंडेशन कराडच्यावतीने मोफत डोळे तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे .मुंबई येथील त्वचारोग तज्ञ येणार असून हृदयविकार,डायबिटीस गुडघेदुखी सांधेदुखीअशा आजारांची सुद्धा तपासणी करून औषधे दिली जाणार आहेत .या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते दिग्विजय बागल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे माजी उपनगराध्यक्ष एडवोकेट कमलाकर वीर,बाजार समितीचे संचालक युवा नेते शंभूराजे जगताप ,भाजपचे जिल्हा चिटणीस गणेश चिवटे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ ,जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड ,यश कल्याणी संस्थेचे चेअरमन गणेश करे पाटील, नागरिक संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी,अर्बन बँकेचे संचालक गोरख जाधव, आदेश कांबळे महेश सूर्यपुजारी, प्रवीण जाधव , दिनेश घोलप , डी ग्रुप चे अध्यक्ष विजय विजय लावंड , नगरसेवक डॉक्टर अविनाश घोलप , नितीनराव घोलप ,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख देवानंद बागल,अरुण काका जगताप,अतुल भैया फंड विनय ननवरे ,सतीश भैया फंड,ग्लोबल शिक्षण संस्थेचे महेश निकत सर भाजपचे सरचिटणीस रामभाऊ ढाणे ,दीपक चव्हाण,पंचायत समिती सदस्य एडवोकेट राहुल सावंत,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे फारूख जमादार, राष्ट्रवादीच्या अभिषेक आव्हाड ,भाजप शहरप्रमुख जगदीश अग्रवाल ,संजय घोरपडे,आरपीआय जिल्हाध्यक्ष नागेश कांबळेमकाईचे व्हाईस चेअरमन रमेश अण्णा कांबळे ,आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे ,युवा नेते सतीश निळ ,मकाईचे चे चेअरमन दिनेश भांडवलकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप ,जिल्हा परिषद सदस्य संतोषराव वारे पाटील एडवोकेट अजितराव विघ्ने दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्रसिऊह राजे भोसले,संचालक विकासराव गलांडे ,संभाजी ब्रिगेडचे शिवश्री नितीनराव खटके , कंदरचे ग्रामपंचायत सदस्य अण्णा पवार, उद्योजक प्रमोद भाऊ चांदगुडे ,अभिनव भारत संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते संतोष राऊत कोर्टीचे अभंग आदिनाथ चे माजी व्हाईस चेअरमन चंद्रकांत काका सरडे , धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव बंडगर ,प्राध्यापक शहाजीराव देशमुख
प्रगतशील बागातदार धुळा भाऊ कोकरे , एडवोकेट सविता शिंदे ,सौ नलिनीताई जाधव ,आरपीआय महिला अध्यक्ष नीलवतीताई कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर,उद्योजक पिंटूशेठ गुगळे ,मुस्लिम समाजाचे तालुका नेते अल्ताफ शेठ तांबोळी
माजी नगराध्यक्ष शौकत भाई नालबंद कलीम काझी सर ,राजू काका शियाळ ,प्राचार्य जयप्रकाश बिलेसुजित तात्या बागल आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी,तालुकाप्रमुख अनिल पाटील , शहर प्रमुख संजय शीलवंत ,माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे , चंद्रकांत राखुंडे
छत्रपती दूध संकलन केंद्राचे चेअरमन अजिंक्य पाटील
ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे,जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशीओबीसी तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव एडवोकेट शिरीष लोणकर,बाळासाहेब वाघ ,नागेश चेंडगे निलेश चव्हाणसंजय जगताप राजेंद्र मिरगळ प्रदीप बनसोडे केशव साळुंखे आदी जण परिश्रम घेत आहेत.
