Tuesday, April 7, 2026
Latest:
Uncategorizedकरमाळा

स्व. डॉ. प्रदिपकुमार जाधव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद शाळा नीळवस्ती येथे शालेय साहित्य खाऊचे वाटप

करमाळा प्रतिनिधी स्व. डॉ.प्रदिपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जि प प्रा शाळा नीळवस्ती येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री तात्यासाहेब जाधव सर, श्री मनोज दराडे उपस्थित होते पुढील काळात देखील संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ रोहन पाटील यांनी सांगितले

error: Don\'t try to copy. Content is protected !!