करमाळा तालूका मंगल कार्यालय असोसिएशनच्या अध्यक्षपदी विलासरावजी घुमरे सर व उपाध्यक्ष विनोद चव्हाण तर सचिव पदी बाळासाहेब होसिंग यांची सर्वानुमते निवड
*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालूका मंगल कार्यालय असोसिएशन च्या अध्यक्ष पदी विलासरावजी घुमरे सर व उपाध्यक्ष विनोद चव्हाण तर सचिव पदी बाळासाहेब होसिग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली*
कमलाई मंगल कार्यालय येथे करमाळा तालूका मंगल कार्यालय असोसिएशन ची बैठक संम्पन झाली यावेळी असोसिएशन च्या पदधिकारीच्या निवडी करण्यात आल्या असोसिएशन च्याअध्यक्ष पदी विलासरावजी घुमरे सर व उपाध्यक्ष विनोद चव्हाण तर सचिव पदी बाळासाहेब होसिग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी कार्यालय मालक जयराम सोरटे, भाऊराव कदम, अनिल कादगे, दत्ता भुजबळ, तानाजी महामुनी, प्रवीण चांदगुडे, स्वप्नील सालगुडे, कुमार कदगे, संदीप बोकन, संदीप रोडगे, मोहन टिकोरे, मोहसीन नालबंद, देवकर भाऊसाहेब, विनोद शिंदे, महेश सुर्यपुजारी, दिगंबर झोळ आदी सदस्य उपस्थित होते.


