झी मराठी फेम वेदाचार्य पंडित अतुल भगरेगुरूजीचा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्यावतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा व ब्राह्मण महासंघ श्री देवीचा माळ यांच्या वतीने झी मराठी फेम वेध भविष्याचा या कार्यक्रमाचे वेद शास्त्र संपन्न श्री वेदाचार्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांचा सत्कार संस्थेचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष कुलकर्णी व संस्थेचे सचिव बाळासाहेब होसिंग तसेच ब्राह्मण महासंघ श्रीदेवीचा माळ येथील सर्व सदस्य उपस्थित होते त्यांचा महासंघातर्फे यथोचित असा सन्मान ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला.
