आध्यात्मिककरमाळा

करमाळ्याची कमलाई माता या गीताचे गायक ,गीतकार ,संगीतकार प्रवीण अवचर यांचा श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतीचेवतीने  सत्कार

करमाळा प्रतिनिधी  करमाळ्याचे पार्श्र्वगायक प्रविणकुमार यांनी नवरात्री निमीत्त आई कमलाई मातेचे महिमा सांगणारे अभ्यासपूर्ण व दर्जेदार गीत बनवले असून या गीतासाठी पूणे मुंबई येथील नामवंत वादकांकडून हे गीत त्यांनी संगीतबद्ध केले आहे ,
या साठी विशेष माहिती सहकार्य श्री विशालशेठ राठोड ,नारायण सोरटे ,दादा पुजारी ,अशोक घाटे आदींच सहकार्य लाभलेगाणे अतिशय दर्जेदार व कमी वेळात खूप लोकप्रिय झालेबद्दलश्री देवीचा माळ ग्रामपंचायतचेवतीने श्री प्रविण अवचर यांचा विशेष सत्कार केला ,
यावेळी त्यांचे सहकारी प्रफुल्लकुमार दामोदरे ,व नासिरभाई कुरेशी यांचा ही सत्कार करण्यात आला
श्री देवीचा माळ सरपंच श्री महेश जी सोरटे , उपसरपंच श्री दीपक थोरबोले ,ग्रामसेवक शिंदे साहेब जगदंब देवस्थान ट्रस्ट चे अशोक गाठे , यांचे सह ग्रा सदस्य व ग्रामस्थ हजर होते ,
एवढ्या वर्षात प्रथमच इतके दर्जेदार व श्रवणीय गीत
पार्शवगायक प्रवीण अवचर यांनी केले आहे ,काही मिनिटात पूर्ण इतिहासाला गवसनी घालून
अभयासपूर्ण व खूप श्रवणीय गीत बनवले आहे ,
तरी हे गीत त्यांचे *संगीत रंग* या यु ट्यूब चॅनल वरती सर्च करून सर्वांनी आवर्जून ऐकावे असे आवाहन उपसरपंच दीपक थोरबोले यांनी केले ,

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group