पेन्शनधारकांनी जीवनप्रमाणपत्र हयातीचा दाखला काढण्यासाठी संपर्क साधावा-धारक सर
करमाळा प्रतिनिधी पेन्शनधारकांना *जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला)* त्यांना आपली पेन्शन चालू ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र बंधनकारक आहे तरी जीवन प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी आम्हाला आजच संपर्क करावा असे आवाहन उमेश ॲानलाईन सेंटरचे संचालक धनाजी धारक सर यांनी केले आहे.ज्या लोकांना आमच्या सेंटर पर्यंत येता येत नाही. काही आजारामुळे चालता येत नसेल त्या पेन्शन धारकांना आपण घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र काढून देत आहोत तरी आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. आमचा पत्ता.
*SBI ग्राहक सेवा केंद्र*
*उमेश ऑनलाइन सेंटर*
*गायकवाड चौक करमाळा*
*मो. 9623986930.
