Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

राजुरी येथील कुसुम कुलकर्णी यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी  राजुरी येथील कै.कुसुम अनंत कुलकर्णी वय 80 यांचे दुःखद निधन झाले.  त्यांच्या मृत्युपश्चात  एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. सुनिल अनंत कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या तसेच उद्योजकजक संतोष कुलकर्णी यांच्या त्या चुलती व पत्रकार सागर कुलकर्णी यांच्या त्या आजी होत्या. राजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group